![]() |
Panjab-Dakh-Havaman-Andaj-For-21-May-To-30-May-2023 |
Panjab Dakh Havaman Andaj For 21 May to 30 May 2023
पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना इशारा; राज्यात 21 मे पासून पावसाळ्या सारखा पाऊस पडण्याचा अंदाज
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात उष्णतेची लाट बघायला मिळाली. पंजाब डख यांनी 9 मे ते 16 मे दरम्यान राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज दिला होता त्यानुसार आपल्याला उष्णतेची लाट बघायला मिळाली.‘indian meteorological department’
पंजाब डख यांनी सांगितलेल्या माहितीनुसार राज्यात 20, 21 मे 2023 रोजी ढगाळ वातावरण राहणार आहे. सोबतच शेतीचे कामे लवकर करण्याचा सल्ला सुद्धा यावेळी त्यांनी दिला.
पंजाब डख हवामान अंदाज 2023
राज्यात 21, 22, 23 व 24 मे 2023 रोजी भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे. त्यानुसार शेतीचे कामे करा असं सुद्धा पंजाब डख यांनी सांगितले आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj
सोबतच 30, 31 मे, 1, 2 व 3 जून 2023 रोजी परत राज्यामध्ये पावसाळ्या सारखा जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे . सोबतच मान्सून चं आगमन सुद्धा लवकरच होणार आहे त्यामुळे शेतीचे कामे लवकर आटोपून घ्या असं सुद्धा त्यांनी सांगितले.“पंजाबराव डख हवामान अंदाज 2023”