Monsoon Andaj 2023 | शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब; जूनमध्ये सामण्यापेक्षा कमी बरसणार मॉन्सून भारतीय हवामान खात्याचा सुधारित दूसरा अंदाज

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

   

Monsoon-Andaj-2023
Monsoon-Andaj-2023


Monsoon Andaj 2023 

शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब; जूनमध्ये सामण्यापेक्षा कमी बरसणार मॉन्सून भारतीय हवामान खात्याचा सुधारित दूसरा अंदाज 

Monsoon Update:-संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असण्याची शक्यता आहे. यामध्ये संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 96% असण्याची शक्यता आहे. यामध्येच मॉडेल त्रुटि 4% कमी अधिक प्रमाणात राहू शकते असं सुद्धा हवामान खात्याने सांगितले आहे.Monsoon 2023 Arrival Date’ 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

नैऋत्य मोसमी पाऊस वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी मध्य भारत, ईशान्य भारत, दक्षिण भारत या तीन प्रदेशामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे.Monsoon Andaj 2023 

देशातील बहुतांश शेती ही नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून आहे, या शेती क्षेत्राचा समावेश असलेल्या मॉन्सून कोर झोनमध्ये मॉन्सून हा सामान्य राहण्याची शक्यता आहे.panjabrao dakh havaman andaj  

जूनमध्ये दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, अतिउत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भाग जेथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे, सोबतच देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवीला आहे.Monsoon 2023 Maharashtra” 

Leave a Comment