Rain Alert For 2 September | उद्यापासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
64 / 100
Rain-Alert-For-2-September
Rain-Alert-For-2-September

Rain Alert For 2 September | उद्यापासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

Havaman Andaj:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात बघणार आहोत कि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढिल 2 दिवसांत कुठल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते.

राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्ष्या कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके आता सुकायला लागली आहे.

अशातच आता हवामान विभागाने पुढिल 2 दिवसांत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Imd Alert

हवामान खात्याचा अंदाजानुसार राज्यात दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र 

सोबतच हिंगोली, परभणी, बिड या जिल्ह्यांत सुद्धा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर 3 सप्टेंबर रोजी चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

सोबतच अहमदनगर, बिड, जालना, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

1 thought on “Rain Alert For 2 September | उद्यापासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा”

Leave a Comment