Nuksan Bharpai List 2024 Maharashtra | सरकारचा मोठा निर्णय ! पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता 36 हजार रुपये प्रती हेक्टरी मिळणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100 SEO Score

Nuksan Bharpai List 2024 Maharashtra

Nuksan Bharpai List 2024 Maharashtra

Nuksan Bharpai List 2024 Maharashtra :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यात अवेळी पाऊस किंवा गारपिट आणि इतर नैसर्गिक आपत्तिमुळे शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते व त्या नुकसांनीसाठी राज्य सरकार काही प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा देते. आता यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करून नुकसान भरपाईत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. 30 जानेवारी 2014 अन्वये घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. 22 जून 2023 अन्वये घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. 27 मार्च 2023 अन्वये राज्य आपती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर दि.  नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.

नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत Nuksan Bharpai List 2024 Maharashtra करण्याकरिता मंत्रीमंडळाने दि.19.12.2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरुन.

Nuksan Bharpai List 2024 Maharashtra

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निगर्रमित करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्याांना राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराणे निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.      बाब                                 

1.        जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF)रु.8,5००/- प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत– मदतीचे वाढीव दर रू.13,600/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत

2.        बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF) रू.17,000/- प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेt—- मदतीचे वाढीव दर रु.27,000/- प्रति हेक्टर,          3 हेक्टरच्या मर्यादेत   ,

3.        बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF) रु.22,5००/- प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत– मदतीचे वाढीव दर रु.36,000/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत

👉GR डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा 

👉Crop Loan Waiver | शेतकऱ्यांना दिलासा ; शेती कर्जासंदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय

 

Leave a Comment