Weather Update For 25 February | आज दुपारनंतर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज ; शेतकऱ्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100 SEO Score

Weather Update For 25 February

Weather Update For 25 February

Weather Update For 25 February :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात आजपासून पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान Weather Update For 25 February पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि हलका पासू आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Update For 25 February

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Weather Update For 25 February

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ भागात 25 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान मुख्यता ढगाळ वातावरण राहणार आहे, विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. सोबतच या ठिकाणी गारपिट होण्याचा धोका सुद्धा आहे.

👉Ativrushti Nukasn Bharpai List 2024 | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे !👈

आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अमरावती, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोबतच याठिकाणी गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आले आहे, लातूर , परभणी या जिल्ह्यात मुख्यता ढगाळ वातावरण राहून याठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

👉PM Kisan Scheme 2024 | फेब्रुवारी शेवट पर्यंत 6000/- रुपये खात्यात येणार ; फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे !👈

Leave a Comment