Kharif MSP 2024-25 | केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव वाढवले ! पहा कोणत्या पिकाला किती भाव वाढविण्यात आला ते.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
84 / 100 SEO Score

Kharif MSP 2024-25

Kharif MSP 2024-25

Kharif MSP 2024-25 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 या वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे. सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (MSP) वाढ करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिलेली आहे.

तर शेतकरी मित्रहो, आजच्या या लेखात आपण खरीपातील कोणत्या पिकाला हमीभावात किती वाढ करण्यात आली आहे ते पाहणार आहोत.

Kharif MSP 2024-25

सरकारने 2024-25 च्या विपणन हंगामसाठी खरीप पिकांच्या हमीभावात वाढ केलेली आहे. जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिलेली आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मागील वर्षाच्या तुलनेत हमीभावात सर्वाधिक वाढीची शिफारस तेलबिया आणि कडधाण्यांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये नायजर बियाणे रुपये 983/- प्रती क्विंटल, तीळ रुपये 632/- प्रती क्विंटल, आणि तूर रुपये 550/- प्रती क्विंटल वाढ करण्यात आली आहे.

खरीप पिकांचे हमीभाव 2024-25 

               इथे क्लिक करा 1

 

               इथे क्लिक करा 2  
  1👉PM Kisan 17th Installment Date | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपये वितरित

 

Kharif MSP 2024-25

Leave a Comment