PM Kisan 17th Installment Date | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपये वितरित

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100 SEO Score

PM Kisan 17th Installment Date

PM Kisan 17th Installment Date

PM Kisan 17th Installment Date :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारताच देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाद्वारे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान अंतर्गत देण्यात येणाऱ्या रुयये 2000 च्या हप्त्यापोटी लागणाऱ्या आवश्यक निधीसाठी संबंधित फाइलवर पंतप्रधान मोदींनी स्वाक्षरी करून मंजूरी दिलेली आहे.

मित्रहो, सध्या खरीपाची कामे जोरात चालू असून शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहे, अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेसंबंधी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

https://x.com/narendramodi/status/1800087673396248742?s=08

PM Kisan 17th Installment Date

लोकसभा निवडणुकी अगोदर पीएम किसानच्या 16व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होत. आणि आता शेतकरी पीएम किसानच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच योजनेचा 17 वां हप्ता मिळणार आहे.

पीएम किसानच्या 17 व्या हप्त्यापोटी लागणाऱ्या निधीसाठी  (जवळपास 20 हजार कोटी रुपये) पंतप्रधान मोदींनी मंजूरी दिलेली असून देशभरातील 9 करोड पेक्ष्या जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

👉IMD Alert | राज्यात मुसळधार पाऊस बरसणार ! पुढील 4 दिवस या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर.

Leave a Comment