Rain Update | मुंबईत मान्सून दाखल ! या जिल्ह्यांना रेड अलर्ट ; हवामान खात्याचा या जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100 SEO Score

Rain Update

Rain Update

Rain Update :- नमस्कार मित्रहो, मान्सून ची समाधानकारक वाटचाल सुरू असून आज मुंबईत मान्सून दाखल झाला असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

आज सायंकाळच्या वेळी राज्यातील सोलापूर, सांगली, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, ठाणे या जिल्ह्यात विविध ठिकाणी वीजांसह वादळी पाऊस पाहायला मिळत आहे.

मित्रहो, हवामान खात्याने आज आणि उद्या दिनांक 10 जून रोजी राज्यातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत, सोबतच विभागाने उद्यासाठी राज्यातील उर्वरित संपूर्ण जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा दिला आहे.

Rain Update

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 10 जून 2024 रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा खात्याने दिला आहे.

👉Nuksan Bharpai Yadi Maharashtra | शासन निर्णय आला ; या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर ! यादीत नाव पहा

सोबतच ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देऊन या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन पावसाचा इशारा दिला आहे.

 

Leave a Comment