Today Weather Report | हवामान विभागाचा आज संपूर्ण महाराष्ट्राला अतिदक्षतेचा इशारा ! हे 2 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100 SEO Score

Today Weather Report

Today Weather Report

Today Weather Report : नमस्कार मित्रांनो, राज्यात गेल्या काही दिवसापासून काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होताना दिसत आहे तर काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसह उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे.

मित्रहो राज्यातील शेतकऱ्यासह जनता मान्सूनचं महाराष्ट्रात कधी आगमन होणार याची वाट पाहत आहे. सोबतच शेतकरी खरीपाच्या पूर्वतयारीला लागला आहे. काल दिनांक 5 जून रोजी मान्सून गोवा राज्याच्या मध्यापर्यंत येऊन धडकला आहे, व तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

Today Weather Report

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक 5 जून रोजी संपूर्ण राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज विभागाने दिला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

राज्यातील पालघर, मुंबई जिल्हे वगळता राज्यातील पूर्ण जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे, गेले 2 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रतिल बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस होताना बघायला मिळत आहे.

हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस राज्यात बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे.

👉Loan Interest Waiver List 2024 | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ होणार ! शेतकऱ्यांची यादी जाहीर

Leave a Comment