Weather Alert For Tommarow | पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे ! या जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100 SEO Score

Weather Alert For Tommarow

Weather Alert For Tommarow

Weather Alert For Tommarow :- मित्रहो, राज्यातील जवळपास सर्वच भागात मान्सून पोहोचलेला असून राज्यात विविध जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.

राज्यात सध्या होत असलेल्या पावसामुळे खरीपातील पिकांच्या लागवडीला जोर आला आहे. असे असताना सुद्धा काही ठिकाणी शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेले 2 दिवसापासून विदर्भातील काही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पाहायला मिळत असून हवामान खात्याने दिनांक 23 जून रोजी संपूर्ण राज्याला पावसाचा अलर्ट दिलेला असून बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

Weather Alert For Tommarow

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान विभागाच्या मते दिनांक 23 जून रोजी सिंधुदुर्ग या जिल्ह्याला रेड अलर्ट देऊन या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोबतच सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन इथे सुद्धा मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा दिलेला आहे. तर पुणे, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात मध्यम ते अतिजोरदार पाऊस होण्याचा अंदाज विभागाने दिला आहे.

उर्वरित राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

👉Kharif MSP 2024-25 | केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव वाढवले ! पहा कोणत्या पिकाला किती भाव वाढविण्यात आला ते.

Leave a Comment