Farmer Loan Waiver 2024 | ब्रेकिंग न्यूज ; राज्यातील शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Farmer Loan Waiver 2024

Farmer Loan Waiver 2024

Farmer Loan Waiver 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. व या निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफी संदर्भात चर्चेने जोर धरला असून राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे.

गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे तसेच पिकांवर किडी व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते व पिकांच्या बाजारभावांमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Farmer Loan Waiver 2024

शेतकरी मित्रहो, लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते व त्याप्रमाणे तेथील सरकारने 31 हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजूरी दिलेली आहे. यामुळे तेथील तब्बल 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना व विरोधक यांची कर्जमाफीसंदर्भात मागणी जोर धरत असताना राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी मागणी केली असून सरसकट 3 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याच त्यांनी म्हटल आहे.

मंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्याशी याविषयी बोलावे असं सुद्धा त्यांनी म्हटल आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तातडीने विचार करून शेतकऱ्यांना 30 दिवसात कर्जमाफी द्यावी अशीही मागणी केल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

👉Mukhyamantri Tirth Darshan Yojana | मोठी घोषणा ! या योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती 30 हजार रुपये मिळणार ; शासन निर्णय आला

Leave a Comment