आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
Panjab Dakh Weather Update
Panjab Dakh Weather Update :- नमस्कार मित्रांनो, राज्यातील हवामानाचे भाकीत वर्तविणारे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या पावसासंदर्भात अंदाज दिला असून राज्यात 26 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
पंजाबराव डंख यांनी केलेल्या भाकीताप्रमाणे महाराष्ट्रात विविध ठिकाणी 12 जुलै ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Panjab Dakh Weather Update
महाराष्ट्रात दिनांक 14 जुलै ते 20 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस होणार असून हा पाऊस सार्वत्रिक पडणार आहे. दरम्यान नाले-ढोडे भरून वाहणार असून तळे, तलाव, धरणक्षेत्र भरण्यास मदत होणार आहे.
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जुलै पर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, खाणदेश, कोकण, मराठवाडा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.