Monsoon Andaj 2024 | यंदाचा मान्सून धो-धो बरसणार का ? पहा काय म्हणतो जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांचा अंदाज !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Monsoon Andaj 2024

Monsoon Andaj 2024

Monsoon Andaj 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील जनतेसह शेतकऱ्यांना येणारा मान्सून 2024 कसा राहील यासंदर्भात उत्सुकता लागली आहे, येणारा मान्सून कसा बरसेल, पावसात खंड तर पडणार नाहीना या सर्व बाबींकडे देशाचे लक्ष्य लागले असते.

अशातच जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी येणारा मान्सून 2024 चांगला राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांनी मार्च 2024 मध्ये मधील तापमानाच्या आधारावर सागीतले की यावर्षीचा मान्सून चांगला राहू शकतो सोबतच पुढील 2 महिन्यात याबद्दल अधिक चित्र स्पष्ट होईल असे म्हणाले.

रामचंद्र साबळे यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे की मान्सून 2024 कसा राहील. यावर ते म्हणाले की अल-निनो कमकुवत राहण्यामुळे मान्सून चांगला राहील.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Monsoon Andaj 2024

Monsoon Andaj 2024

पुढे ते म्हणाले की राज्यभरातील विविध जिल्ह्यातील 4 मार्च ते 20 मे दरम्यान तापमानाची नोंद घेण्यात येते. त्यानुसार लांबपल्याचे (वेदर मॉडेलनुसार) हवामान अंदाज जसे की मान्सून सरासरी इतका राहील की कमी-जास्त राहील सोबतच पावसात कुठे खंड पडणार का याबद्दल माहिती मिळत असते.

रामचंद्र साबळे म्हणाले की 20 मे पर्यंत विविध जिल्ह्यातील तापमानाच्या नोंदी घेतल्यानंतर मॉडेल पेटेंट मध्ये माहिती भरल्यानंतर संबंधित अंदाज कळतो आणि त्यानुसार मान्सून Monsoon Andaj 2024 संदर्भातला अंदाज 1 जून रोजी प्रसिद्ध करत असतो असं सुद्धा ते म्हणाले आहे.

👉Adani 5G Internet | अदानी देणार 5G इंटरनेट फ्री ! JIO ला मिळणार मोठी टक्कर👈

शेतकरी मित्रहो, भारतीय हवामान विभागातर्फे सुद्धा एप्रिल, मे महिन्यात मान्सून संदर्भातला अंदाज देण्यात येत असते.

Leave a Comment