IMD Alert | आजपासून राज्यात वीजांसह वादळी पाऊस; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

IMD-Alert
IMD-Alert

IMD Alert 

आजपासून राज्यात वीजांसह वादळी पाऊस; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी. 

मॉन्सून च्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने व राज्यात बाष्पाचा पुरवठा होत असल्याने मॉन्सून पूर्व पावसासाठी वातावरण तयार होत आहे.IMD Alert

हवामान अंदाज महाराष्ट्र

राज्यात पुढील 2 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

बाष्पाचा पुरवठा होत असल्याने आज सुद्धा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर खासकरून सायंकाळच्यावेळी जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj’ 

यामध्ये आज दिनांक 29 मे 2023 रोजी राज्यातील 17 जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इ. जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.पंजाब डख अंदाज 


नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, रायगड या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे

तर उद्या दिनांक 30 मे रोजी IMD Rain Alert नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, अहमदनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड  या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.havaman andaj today”

 सोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, रायगड या जिल्ह्यात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे.  

Leave a Comment