Weather Update Today | पुढील 48 तासांसाठी या जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट जाहीर.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

Weather Update Today

Weather Update Today

Weather Update Today :- नमस्कार मित्रहो, हिवाळा संपून आता उन्हाळा सुरू झाला असून राज्यातील वातावरणात अनेक बदल होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. 

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याच दिसत आहे. सोबतच उकाड्यात सुद्धा वाढ झाली आहे. अशातच हवामान खात्याने पुढील 2 दिवसांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. 

Weather Update Today

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानुसार विभागाने संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केले आहेत. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यामध्ये दिनांक 24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी 2025 रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेच्या इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला सुद्धा हवामान खात्याने दिला आहे. 

👉Post Office GDS Bharti 2025 | भारतीय डाक विभागात 10 वीं पास साठी 21413 पदांची मेगाभरती

Leave a Comment