IMD |
IMD | आज दिवसभरात या प्रमुख 8 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा ; बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याच्या अलर्ट
राज्यात मान्सूनसाठी मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण तयार झाल्याने मागील 5 ते 6 दिवसापासून बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. ‘imd’
हवामान विभागाने पुढील 4 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवीला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक 18 जुलै रोजी राज्यातील प्रमुख 8 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.imdalert
यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपुर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या 8 जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देऊन या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिलेला आहे, सोबतच या जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.“havaman andaj today”
सोबतच आज दिवसभरात राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, नंदुरबार, धुळे, हिंगोली, परभणी नांदेड या जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.