आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
IMD Rain Alert
IMD Rain Alert :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागाने दिलेली आहे.
IMD Rain Alert
हवामान खात्याच्या अंदाजानुसार IMD Rain Alert पूर्वविदर्भात 24 जानेवारी पर्यन्त अवकाळी पावसाची शक्यता आहे, यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील 48 तासात तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
👉Crop loan Interest Waiver | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी ; शासन निर्णय आला