Nuksan Bharpai List 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
76 / 100

Nuksan Bharpai List 2023

Nuksan Bharpai List 2023

Nuksan Bharpai List 2023 :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली आहे. आपण या लेखामध्ये बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ते सोबतच कोणत्या हंगामातील नुकसानीची भरपाई मिळणार आहे ते.

राज्यात जून ते जुलै 2023 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुर परिस्तिथीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमीनिच्या नुकसाणीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिके व शेतजमीनिच्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 1071 कोटी 77 लाख 1 हजार रुपये इतका निधी मंजूर केला आहे.

Nuksan Bharpai List 2023

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार जिरायत पिके, बागायत पिके, व बहुवार्षिक पिकांच्या नुकसाणीसाठी मदतीच्या विहित दरानुसार हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे.

राज्यात जून व जुलै मध्ये 2023 झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी विभागीय आयुक्त, अमरावती व छत्रपती संभाजीनगर यांचेकडून अनुक्रमे दिनांक 30 ऑगस्ट 2023 व 31 ऑगस्ट 2023 च्या पत्राद्वारे Nuksan Bharpai List 2023 निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे.

या जाहीर केलेल्या नुकसान भरपाई संदर्भात राज्य शासनाकडून जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 

अमरावती विभाग ( 636 कोटी 2 लाख रुपये )

✅ अमरावती

✅ अकोला

✅ यवतमाळ

✅ बुलढाणा

✅ वाशिम

छत्रपती संभाजीनगर विभाग ( 435 कोटी 74 लाख रुपये )

Nuksan Bharpai List 2023

✅ जालना

✅ परभणी

✅ हिंगोली

✅ नांदेड

✅ बीड

✅ लातूर

👉 नुकसान भरपाई संदर्भातला जी आर पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment