Panjab Dakh Havaman Anadaj | पंजाबराव डख म्हणतात राज्यात 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Panjab Dakh Havaman Anadaj

Panjab Dakh Havaman Anadaj

Panjab Dakh Havaman Anadaj :-नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डख यांनी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे तर आपण त्या संदर्भातच माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

पंजाबराव डख Panjab Dakh Havaman Anadaj यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर महिन्यात राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे. राज्यात 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिलेला आहे.

Panjab Dakh Havaman Anadaj

राज्यात 7, 8, 9 ,10 नोव्हेंबर रोजी पाऊस होणार असून यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, सांगली, जत, विटा, तुळजापूर, बार्शी, धाराशीव, लातूर, दौंड, बारामती, पुणे, मुंबई, नाशिक, उदगीर, देगलूर, जुन्नर, निजामाबाद, अहमदनगर, पेठ, केज, आंबेजोगाई, नांदेड, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, माजलगाव, वैजापुर, गंगापूर, जालना, चिखली, पुसद, वाशिम, सील्लोड, मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वणी, श्रीरामपूर, संगमणेर, शिर्डी या ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावांनी वर्तविला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या माहितीनुसार राज्यात सर्वदूर पाऊस होणार नाही आहे पण वरील ठिकाणी 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस होणार आहे.

हे पण वाचा 👉 Dushkal Yadi 2023 Maharashtra | राज्यातील 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; आपला तालुका जाहीर झाला का
हे पण वाचा 👉 Nuksan Bharpai List 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली

Leave a Comment