Pik Vima List 2023 Maharashtra | राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर ; आपल्याला पीकविमा मिळाला का ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Pik Vima List 2023 Maharashtra

Pik Vima List 2023 Maharashtra

Pik Vima List 2023 Maharashtra:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर केल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी सांगितली आहेत तर या लेखामध्ये त्यासंदर्भातच माहिती जाणून घेणार आहो.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्याबाबतीत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत Pik Vima List 2023 Maharashtra राज्यातील जवळपास 52 लाख शेतकऱ्यांचा 2216 कोटी रुपयांचा अग्रिम पीकविमा (25%) मंजूर करण्यात आला आहे.

Pik Vima List 2023 Maharashtra

आज विधानसभेत कृषिमंत्री श्री मुंढे बोलताना म्हणाले की राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ञ, कृषि विद्यापीठातील तज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेत 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्याच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पडले.

श्री मुंढे पुढे बोलताना म्हणाले की काही पीकविमा कंपन्यांनी राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले आहे, व पीकविमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणीस्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पिकविम्याच्या रकमेत आणखी वाढ होणार आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना अग्रिमचे 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे, व जवळपास 634 कोटी रुपयांचे वितरण सुरू असल्याचे कृषिमंत्री मुंढे यांनी विधानसभेत सांगितले

👉Gharkul Yadi 2023 | राज्यातील या 8 जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी यादी जाहीर ; तुमचे नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा
👉Water Pump Auto Switch | तुमच्या कृषि पंपाना ऑटो स्विच लावली आहे का ? महावीतरणचा कारवाईचा इशारा ; काय बातमी आहे एकदा बघा

Leave a Comment