Weather Update For Next 24 Hours
Weather Update For Next 24 Hours :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यात एप्रिल महिन्यात वादळी पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे, तर एप्रिल महिन्याचा शेवट सुद्धा वादळी पावसाने होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने पुढील 24 तासासाठी राज्यातील 4 जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला वादळी पावसासह उष्णतेच्या लाटेच्या इशारा दिला आहे. यामध्ये 28 एप्रिल च्या मध्यरात्रीनंतर सोबतच 29 एप्रिल रोजी बहुतांश जिल्ह्यात वादळी पाऊस व उष्णतेची पाहायला मिळू शकते असा अंदाज दिला आहे.
Weather Update For Next 24 Hours
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 28 एप्रिल च्या मध्यरात्री बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी पावसाची Weather Update For Next 24 Hours शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे. सोबतच पुढील 24 तासासाठी संपूर्ण कोकण विभागाला उष्णतेच्या लाटेच्या इशारा दिला आहे.
👉Pik Vima List 2024 | या शेतकऱ्यांच्या खात्यावर 41 कोटींचा पीक विमा वाटप करण्यास सुरुवात ! या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार विमा
तर 29 एप्रिल रोजी अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वीजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.