IMD Rain Alert | राज्यात उद्यापासून उष्णतेच्या लाटेसह या जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीची शक्यता !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

IMD Rain Alert

IMD Rain Alert

IMD Rain Alert :- नमस्कार शेतकरी मित्रहो, गेल्या एप्रिल महिन्यात राज्यात बहुतांश ठिकाणी झालेल्या वादळी पावसाने काही प्रमाणात गारवा बघायला मिळत होता, पण तोच मे महिन्याची सुरुवात होताच मराठवाड्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा वाढलेला दिसत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट बघायला मिळत आहे.

सोबतच पुढे काही दिवस राज्यात बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असून राज्यात उद्यापासून (दिनांक 7 मे) वादळी पावसासह गारपिट होणार असल्याचा अंदाज विभागाने दिला आहे.

IMD Rain Alert

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस विदर्भात व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे, यामध्ये दिनांक 7 मे रोजी यवतमाळ, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यात वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

👉Skymet Monsoon 2024 Prediction | स्कायमेटचा मान्सून चा अंदाज आला ! यावर्षीचा मान्सून 2024 सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सोबतच दिनांक 8 मे रोजी राज्यातील यवतमाळ, नांदेड, लातूर, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.

Leave a Comment