Rain Forecast Maharashtra | पुढचे 24 तास धोक्याचे ! हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यात जोरदार वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

Rain Forecast Maharashtra

Rain Forecast Maharashtra

Rain Forecast Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातिल काही जिल्ह्यांसाठी पुढचे काही तास अतिदक्षतेचे असणार कारण या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज आहे.

मित्रहो, गेले काही दिवसापासून राज्यातील वातावरणात मोठे बदल घडताना बघायला मिळत आहे, बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पाहायला मिळत आहे. सोबतच काही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह गारपिट सुद्धा झालेली आहे.

यामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 24 तास अतिदक्षतेचे असल्याचा अंदाज वर्तविला आहे, यामध्ये येत्या पुढील 24 या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज दिला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Rain Forecast Maharashtra

Rain Forecast Maharashtra

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वीजांसह वादळी पाऊस होऊ शकतो यामध्ये पुढील 24 तासात नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिट होण्याचा विशेष इशारा दिला आहे.

👉OPPO F25 Pro 5G Price In India | OPPO चा F सीरिज मधला 5G फोन लॉंच झाला आहे ; 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज किमत फक्त एवढी !👈

नंदुरबार, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, नांदेड, वर्धा, भंडार, गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे सोबतच काही ठिकाणी गारपिट Rain Forecast Maharashtra होण्याची शक्यता सुद्धा वर्तविली आहे.

सोबतच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

 

Leave a Comment