आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
Ashutosh Sharma Networth 2025
Ashutosh Sharma Networth 2025 :-आशुतोष शर्मा हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. तो फलंदाजी करतो. आशुतोष 26 वर्षांचा आहे आणि तो मध्य प्रदेशातील रतलामचा आहे. मध्य प्रदेशातील या तरुणाचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी झाला. त्याचे पूर्ण नाव आशुतोष रामबाबू शर्मा आहे.
आशुतोषने त्याच्या 16 वर्षांखालील आणि १19 वर्षांखालील काळात मध्य प्रदेशकडून खेळला आहे. त्यानंतर 26 वर्षीय या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश (मध्यप्रदेश) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
2025 आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स कढून प्रतिनिधित्व करीत आहे.
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
एकूण नेट वर्थ: ₹4.5 ते 6 करोड़
Ashutosh Sharma Networth 2025
संपत्ति कमविण्याचे साधन :
- आयपीएल कमाई: दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 च्या लिलावात ₹३.८ कोटी मध्ये करार केला.
- देशांतर्गत क्रिकेट: रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि इतर स्पर्धांमधून कमाई.
- जाहिराती आणि प्रायोजकत्व: उभरता क्रिकेट स्टार म्हणून वाढते ब्रँड मूल्य.
👉Rohit Sharma NetWorth 2025 | रोहीत शर्मा की 2025 मे नेटवर्थ कितनी है | कहा-कहा से कमाई करते है हिटमैन