Panjabrao Dakh Havaman Andaj | पंजाबराव म्हणतात ! राज्यात 2 डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळताना बघायला मिळत आहे, सोबतच काही जोरदार पाऊस व गारपिट सुद्धा झालेली आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पण झाले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळत असताना पंजाबराव डख Panjabrao Dakh Havaman Andaj यांनी पावसासंदर्भातला नवीन अंदाज जाहीर केलेला आहे, यामध्ये त्यांनी राज्यात विविध ठिकाणी 2 डिसेंबर पर्यन्त पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.

Panjabrao Dakh Havaman Andaj

पंजाबरावांनी 25 नोव्हेंबर 27 नोव्हेंबर पर्यन्त राज्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला होता त्यानुसार राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. या झालेल्या पावसामुळे राज्यातील काही रब्बीच्या पिकांना फायदा तर काही पिकांना नुकसान झाल्याच सुद्धा त्यांनी यावेळी सांगितल.

हे पण वाचा 👉Rabi Crop Insurance Last Date 2023 | रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठी ही आहे शेवटची तारीख ; आपण पीक विमा भरला नसेल तर लगेच भरा
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पंजाबराव डख यांनी सांगितल्या प्रमाणे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस ( 28,29,30 नोव्हेंबर, 1,2 डिसेंबर ) अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिलेला आहे.

यामध्ये पूर्वविदर्भ, पश्चिम विदर्भात 1 डिसेंबर 2023 पर्यन्त भाग बदलत होण्याची शक्यता वर्तविली आहे. सोबतच कोल्हापूर, सातारा, बार्शी, धाराशीव,  लातूर, सोलापूर, सांगली, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, जळगाव, वर्धा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात 28, 29, 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी भाग बदलत पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे.

👉Weather Update For 27 November | राज्यात येत्या 24 तासात मेघगर्जनेसह तूफान वादळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
👉केंद्रीय गुप्तचर यंत्रणेत 995 (ACIO) पदांसाठी भरती

Leave a Comment