Maharashtra Rain Update : अरबी समुद्रात कमी दाब ! राज्याला पुनः अवकाळी पावसाचा तडाखा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
73 / 100

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update :- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे काही दिवस अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे, तर कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अवकाळी पावसासाठी अनुकूल अशी स्तिथी निर्माण झाली आहे. त्यासोबतच आग्नेय दिशेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाल आहे.

Maharashtra Rain Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातिल बहुतांश जिल्ह्यात पाऊस Maharashtra Rain Update पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सोबतच दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुख्यता ढगाळ वातावरण राहणार असून धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे

👉Crop Loan Waiver | शेतकऱ्यांना दिलासा ; शेती कर्जासंदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Leave a Comment