Weather Update | मुंबई, पुण्यासह या 7 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Weather-Update

Weather Update | मुंबई, पुण्यासह या 7 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट Havaman Andaj :- राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा …

Read more

IMD चा अतिवृष्टीचा इशारा, या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर

IMD

IMD चा अतिवृष्टीचा इशारा, या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर IMD Alert  :- राज्यातील बहुतांश …

Read more

Indian meteorological Department | सावधान ! राज्यात अतितीव्र मुसळधार पावसाचा इशारा

Indian-Meteorological-Department

Indian meteorological Department | सावधान ! राज्यात अतितीव्र मुसळधार पावसाचा इशारा IMD Alert :- राज्यात मुसळधार पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच …

Read more

Weather Update | आजही राज्यात मुसळधार ! या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Weather Update | आजही राज्यात मुसळधार ! या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट Havaman Andaj :- विदर्भात होत असल्याने मुसळधार पावसामुळे …

Read more

IMD Alert | पुढील 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात वीजांसह मुसळधारेचा इशारा

IMD Alert | पुढील 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात वीजांसह मुसळधारेचा इशारा   Weather Update:- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक …

Read more

Havaman Andaj | सतर्कतेचा इशारा ; राज्यात 21 जुलै रोजी या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट

सतर्कतेचा इशारा ; राज्यात 21 जुलै रोजी या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट Havaman Andaj:- राज्यातील …

Read more

Imd Alert | महाराष्ट्रासाठी पुढचे 48 धोक्याचे ; हवामान खात्याचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

 

Imd Alert 

महाराष्ट्रासाठी पुढचे 48 धोक्याचे ; हवामान खात्याचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यात काल पासून बहुतांश जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे, गेल्या 24 तासात राज्यात विविध ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा झालेला आहे. सोबतच पावसामुळे नदीनाले ओसाडुंंन वाहायला लागले आहे.IMD Alert
प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यासाठी पुढील 48 तास अतिमहत्वाचे असणार आहे, कारण की पुढील 48 तासामद्धे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र

19 जुलै 2023
प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात दिनांक 19 जुलै रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे, या जिल्ह्यात पुढील 24 तासात जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज, येथील नागरिकांनी संभावित धोका लक्ष्यात घेऊन सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.’Panjabrao Dakh Havaman Andaj’
सोबतच नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह  मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.पंजाब डख अंदाज
20 जुलै 2023
20 जुलै रोजी राज्यातील चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सोबतच नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.havaman andaj today”