IMD Alert January 2024 | अवकाळीची चिंता ! राज्यात 4 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यन्त अवकाळी पावसाचा तडाखा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

IMD Alert January 2024

IMD Alert January 2024

IMD Alert January 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीठ झालेली होती, याचा परिणाम शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

सध्या गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला बघायला मिळत नाही आहे, बहुतांश ठिकाणी थंडीने जोर पकडला असून तापमानातही घट झालेली आहे.

पण आता वातावरणात मोठा बदल घडताना बघायला मिळणार आहे कारण राज्यात 4 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस IMD Alert January 2024 होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे.

IMD Alert January 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

पंजाबरावांच्या मते 4 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मुख्यत: ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.

सोबतच विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक हलका पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे, आणि नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. सोबतच या कालावधीत मोठ्या प्रमाणात धुके राहण्याची शक्यता आहे.

👉Nuksan Bharpai List 2024 Maharashtra | सरकारचा मोठा निर्णय ! पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता 36 हजार रुपये प्रती हेक्टरी मिळणार
👉Crop Loan Waiver | शेतकऱ्यांना दिलासा ; शेती कर्जासंदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Leave a Comment