Imd Warning For Today | आज दिवसभरात या 25 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा ! या जिल्ह्याला रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

Imd Warning For Today

Imd Warning For Today

Imd Warning For Today:- मित्रहो, गेल्या 24 तासात राज्यात विविध जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला असून आज सुद्धा राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामध्ये आज दिनांक 15 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. सोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

Imd Warning For Today

यासोबतच वर्धा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, परभणी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात सुद्धा आज दिवसभरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

नागपूर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, बीड, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

👉Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ; या अटी शिथिल व अर्ज मुदतवाढ !

Leave a Comment