आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
Crop Insurance Government Approval 2025
Crop Insurance Government Approval 2025 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे यावर्षी निसर्गाच्या लहरीपनामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी पिकविम्याच्या प्रतीक्षेत होते.
त्यामुळे अश्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून राज्य शासनाच्या माध्यमातून आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी पीकविमा संदर्भात वेगवेगळे 8 शासन निर्णय घेण्यात आले असून यासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
शासन निर्णय खालीलप्रमाणे आहेत :
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
✅ शासन निर्णय क्र. 1
- सर्वसमावेषक पिक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगाम 2024-25 साठी, शेतकरी हिस्सा विम्या पोटी रक्कम रु.375,78,39,762/-इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत.
- शासन निर्णय पहा
✅ शासन निर्णय क्र. 2
- सर्वसमावेषक पिक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगाम 2024-25 साठी, राज्य हिस्सा पीकविमा हप्ता अग्रीम रक्कम रु.417,36,19,709/- इतकी रक्कम योजनेची अंमलबजाणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत.
- शासन निर्णय पहा
Crop Insurance Government Approval 2025
✅ शासन निर्णय क्र. 3
- सर्वसमावेशक पिक विमा योजने अंतर्गत, खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023-24 मधील, विमा कंपन्यांकडून राज्य शासनास प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम, तसेच, खरीप 2023 मधील नाकारलेल्या अर्जनच जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम समायोजित करण्यास मानयता देण्याबाबत.
- शासन निर्णय पहा
✅ शासन निर्णय क्र. 4
- प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80:110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 % पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रु.2,87,63,075/- वितरीत करण्याबाबत.
- शासन निर्णय पहा
✅ शासन निर्णय क्र. 5
- सर्वसमावेषक पिक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगाम 2023-24 मधील 80:110 मॉडेलनुसार, राज्य शासनाने 110 % पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची, भारतीय कृषि विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रु.63,14,67,780/- वीतरीत करण्याबाबत.
- शासन निर्णय पहा
✅ शासन निर्णय क्र. 6
- सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत, खरीप 2023 मधील 80:110 मॉडेलनुसार, राज्य शासनाने 110 % पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची, भारतीय कृषि विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रु.181,06,99,279/- वितरित करण्याबाबत.
- शासन निर्णय पहा
✅ शासन निर्णय क्र. 7
- सर्वसमावेषक पिक विमा योजने अंतर्गत, खरीप हंगाम 2024 करिता उर्वरीत शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी रु.13,41,65,676/- वितरित करण्याबाबत.
- शासन निर्णय पहा