New Update Ration Card | आता “या” नागरिकांचे रेशन बंद होणार ! लवकर हा फॉर्म भरा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100 SEO Score

https://marathi24taas.in/wp-content/uploads/2025/04/New-Update-Ration-Card.png

New Update Ration Card

New Update Ration Card :- नमस्कार मित्रहो, राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून याद्वारे काही नागरिकांचे रेशन बंद होण्याच शक्यता आहे तर यासंदर्भातच या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत. 

राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ‘अपात्र शिधापत्रिका मोहीम‘ राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान सदर मोहीम राबविण्यात येणार आहेत. 

या मोहिमेदरम्यान सद्यस्तिथीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राध्यान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी दरवर्षी राज्यात 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान राबविण्यात येणार आहे. 

New Update Ration Card

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हि मोहीम राबवित असताना शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांच्याकडील शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असून त्यांना अनूज्ञेय असेल ती शिधापत्रिका देण्यात येणार आहे. 

त्याचप्रमाणे दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थींना वगळण्यात येणार आहे. 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील शासन निर्णय (GR) पहा :

शासन निर्णय :- इथे क्लिक करा. 

👉Ladki Bahin Scheme On Ajit Pawar | या लाडकी बहिणींना मिळणार 2100/- अजित पवारांच वक्तव्य.

Leave a Comment