आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
kanda-anudan-yojna-2023 |
Kanda Anudan Yojana 2023 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस काांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता “काांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना” यासाठी डॉ.सुनील पवार, माजी पणन महासंचालक याांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय , दिनांक 28/2/2023 अन्वये गठित सतमतीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी, व्यापारी, अडते, विविध संघटनांचे प्रतिनिधि, निर्यातदर, तज्ञ, शास्त्रज्ञ, याांच्याशी भेटी घेऊन तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला असून दिनांक 9/3/2023 रोजी शासनास सादर केला आहे.(Kanda Anudan Yojana 2023)
Kanda Anudan Yojana 2023
सदर अहवालात समितीने अल्पकालीन (तातडीच्या) व दीर्घकालीन उपाययोजनाांच्या शिफारशी प्रस्तावित केल्या आहेत.
सदर अल्पकालीन (तातडीच्या) उपाययोजनाांपैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप काांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. [Kanda Anudan Yojana 2023]
ही योजना राबवण्यासाठी निच्छित केलेल्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :-
1. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रती क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल.
2. जे शेतकरी लेट खरीप हांगामातील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषि उत्पन्न बाजार समिति, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री करतील त्यांच्यासाठी ही योजना
लागू राहील.
लागू राहील.
कांदा अनुदान योजना 2023
3. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यासाठी ही
योजना राबवण्यात यावी.
योजना राबवण्यात यावी.
4. परराज्यातून आवक झालेल्या व व्यापऱ्यांच्या काांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही.
5. सदर अनुदान थेट बँक हस्ताांतरण (Direct Bank Transfer) द्वारे शेतकऱ्यांचा बचत बँक
खात्यात जमा केले जाईल.
खात्यात जमा केले जाईल.
कांदा अनुदान योजना 2023
6. सदर अनुदान आयसीआयसीआय बँके मार्फत अदा करण्यात यावे.
7. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, 7/12 उतारा, आपले बँक बचत खाते क्रमाांक इ. सह साध्या कागदावर
ज्या बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा. ‘Kanda Anudan Yojana 2023′
ज्या बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा. ‘Kanda Anudan Yojana 2023′
8. शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार
करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील. सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निंबधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थाकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावाना मंजूरी दिल्यानंतर, ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी
सादर करावी. त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीस पणन विभागामार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येईल.
करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील. सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निंबधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थाकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावाना मंजूरी दिल्यानंतर, ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी
सादर करावी. त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीस पणन विभागामार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येईल.
9. या योजनेची योग्य पध्दतीने अमलबजावणी करण्यासाठी संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीने सचिव, तालुका सहाय्यक/ उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतिम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते
जबाबदार राहतील.
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
10. ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबाच्या नावे आहे व 7/12 उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा
वा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोवत 7 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर 7/12 उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा
केले जाईल. “Kanda Anudan Yojana 2023″