1 एप्रिलपासून राज्यात पुन्हा पाऊस ! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज.
हवामान तज्ञ पंजाब डख यांनी एप्रिल महिन्यात राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
|
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. सोबतच मागील काही दिवसांत राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरुपाचा वादळी पाऊस व बहुतेक ठिकाणी गारपीट सुध्दा झाली आहे. या सर्व गोष्टींचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
हवामान तज्ञ पंजाब डख यांनी 1 एप्रिलपासून राज्यात पुन्हा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तविला आहे.
पंजाब डख
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचा उशीरा पेरणी केलेल्या पिकांची 5 एप्रिल पर्यंत काढणी करावी. ‘पंजाब डख हवामान अंदाज’
कारण 5,6,7 एप्रिल ला राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण होणार असल्याचा अंदाज सुध्दा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.