Panjabrao Dakh Havaman Andaj एप्रिल महिन्याच्या या तारखांना राज्यातील या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज | पंजाबराव डख हवामान अंदाज

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

panjabrao-dakh-havaman-andaj
panjabrao-dakh-havaman-andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj

 एप्रिल महिन्याच्या या तारखांना राज्यातील या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज | पंजाबराव डख हवामान अंदाज . 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

शेतकऱ्यांचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी एप्रिल महिन्यात विविध जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवीला आहे. 

पंजाबराव डख हवामान अंदाज 

मार्च महिन्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 14 ते 16 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पाऊस सुद्धा झालेला आहे. havaman andaj today

पंजाब डख यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केलेली पिके जसे की कांदा, मका, गहू इ. पिकाची 5 एप्रिलपर्यन्त काढणी करून ती पिके व्यवस्थित झाकून ठेवावी असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कारण राज्यामध्ये 6,7,8 एप्रिलदरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवीला आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj 

हवामान तज्ञ पंजाब डख

सोबतच 6, 7, 8 एप्रिलदरम्यान पंजाब डख यांनी कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांना खासकरून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या आंबा पिकासंदर्भात काळजी घेण्यास सांगितले आहे. 

पंजाब डख यांच्या मते विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर असणार आहे.’Panjabrao Dakh Havaman Andaj’

अहमदनगर, धारशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर इ. जिल्ह्यामध्ये पंजाबराव डख यांनी 6 ते 8 एप्रिलदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवीला आहे.हवामान अंदाज 

यासोबतच पंजाबराव डख यांनी 14 ते 17 एप्रिलदरम्यान राज्यात पुनः पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. “Panjabrao Dakh Havaman Andaj”

   ही माहिती आवडली असल्यास इतर शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती शेअर करा. 

सोबतच आपल्या अमूल्य प्रतिक्रिया सुद्धा कमेन्ट द्वारे कळवा.

Leave a Comment