![]() |
Fal-Pika-Vima-Yojana-2023 |
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी | फळपीक विमा योजना अनुदानास मंजूरी | Fal Pik Vima Yadi 2023
Fal Pik Vima Yadi 2023
शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात येते.
फळपीक विमा योजना 2023
गेल्या फेब्रुवारी व मार्च 2023 महिन्यात राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपिट सुद्धा झाली आहे. आणि या अवकाळी पाऊसामुळे शेती पिकाचे, फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Fal Pik Vima Yadi 2023
यामुळे नुकसान झालेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-2023 राज्य हीश्याचा निधी वितरणासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे.
ज्या फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीक विमा काढलेला आहे अश्या शेतकऱ्यांनी फळ पीक विम्यासाठी अर्ज सुद्धा दाखल केले होते. अवकाळी पाऊसामुळे फळ बागाच नुकसान झाल्यामुळे बरेच शेतकरी या योजनेसाठी पात्र झाले आहे. ‘Fal Pik Vima Yadi 2023’
त्यामुळे पीक विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार आणि कृषि आयुक्त यांच्या विनंतीनुसार 43 कोटी 90 लाख 78 हजार इतकी रक्कम वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिलेली आहे. “Fal Pik Vima Yadi 2023”
ज्या शेतकऱ्यांनी फळ पीक विम्यासाठी अर्ज केला होता त्यापैकी ज्यांचे अर्ज पात्र झाले आहे अश्या शेकऱ्यांना फळ पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.