उद्यापासून राज्यात पावसाचा धुमाकूळ 5 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान वादळी पावसासोबत गारपीटीचा भारतीय हवामान खात्याचा इशारा…Havaman Andaj Today

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Havaman-Andaj-Today
Havaman-Andaj-Today

उद्यापासून राज्यात पावसाचा धुमाकूळ 5 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान वादळी पावसासोबत गारपीटीचा भारतीय हवामान खात्याचा इशारा…Havaman Andaj Today 

Table of Contents

आजचा हवामान अंदाज 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

गेल्या मार्च 2023 महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, बहुतांश ठिकाणी जोरदार गारपिट सुद्धा झालेली आपण बगीतली आहे. अशामध्येच आता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे. Havaman Andaj Today

मागील काही दिवसांपासून राज्यातील उन्हाचा पारा चढलेला असून बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट सध्या राज्यात सक्रिय आहे. पंजाबराव डख हवामान अंदाज 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 5 एप्रिल 2023 पासून ठिकठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा दिला आहे. panjab dakh havaman andaj

हवामान अंदाज 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 एप्रिल 2023 रोजी राज्यातील नांदेड, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि सांगली इ. जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या पावसाची शक्यता आहे. ‘आजचा हवामान अंदाज’ 

6 एप्रिल 2023 रोजी गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली इ. जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

पंजाबराव डख हवामान अंदाज 

7 एप्रिल 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्राला अलर्ट जाहीर केला असून नांदेड, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, धारशिव, सोलापूर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली इ. जिल्ह्यांना मुसळधार वादळी पावसाचा म्हणजेच येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे . “Havaman Andaj Today” 

तर अकोला, नंदुरबार धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  (panjab dakh havaman andaj)

8 एप्रिल 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

Leave a Comment