राज्यात पुढचे 3 दिवस पावसाचे | हवामान खात्याचा वीजांच्या गडगडाटासह मुसळधार वादळी पावसाचा इशारा | Maharashtra Weather Update

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
Maharashtra-Weather-Update
Maharashtra-Weather-Update

 Maharashtra Weather Update 

राज्यात पुढचे 3 दिवस पावसाचे | हवामान खात्याचा वीजांच्या गडगडाटासह मुसळधार वादळी पावसाचा इशारा 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 3 दिवस विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवीला आहे. 

आज पाऊस पडणार आहे का ?

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

राज्यात 25 एप्रिल पासून विविध जिल्ह्यात गारपिट व वादळी पाऊस झालेला आहे. खासकरून मराठवाडा व विदर्भात या अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय.’हवामान अंदाज महाराष्ट्र’  

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 30 एप्रिल रोजी खासकरून विदर्भ व मराठवाड्यामद्धे पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. 

त्यामध्ये परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर इ. जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा अंदाज आहे.पंजाब डख हवामान अंदाज  

आज रात्री पाऊस पडेल का ?

उद्या दिनांक 1 मे रोजी अकोला, बुलढाणा, जालना, नाशिक, अहमदनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे.”Havaman Andaj Today”  

दिनांक 2 मे रोजी चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Leave a Comment