शेतकऱ्यांचा बंद असलेला बोरवेल जीवंत करणार तंत्रज्ञान | विशाल बगले च काय तंत्रज्ञान एकदा नक्की पहा.How To Increase Ground Water Lavel

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

how-to-increase-ground-water-lavel
how-to-increase-ground-water-lavel

How To Increase Ground Water Lavel 

शेतकऱ्यांचा बंद असलेला बोरवेल जीवंत करणार तंत्रज्ञान | विशाल बगले च काय तंत्रज्ञान एकदा नक्की पहा.

How To Increase Ground Water Lavel

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

आजच्या काळातील शेती करायच म्हटल तर शेतीला रस्ता, पानी, आणि वीज या तीन महत्वाच्या घटकांची नितांत गरज आहे. यापैकी एक महत्वाचा घटक म्हणाल तर पानी आहे. आजच्या काळात तर शेतीला पानी 24 तास उपलब्ध असने गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी बोअरवेल च्या माध्यमातून पिकांना ओलीत करत असतात. 

बंद असलेला बोरवेल जीवंत करणार तंत्रज्ञान

शेतकरी बोअरवेल च्या माध्यमातून ओलीत करत असले तरी प्रतेकाच्या बोअरवेल ला चांगले पानी असेलच असे नाही. काही शेतकऱ्यांच्या बोअरवेल ला पानी कमी असते तर काहींच्या बोअरवेल उन्हाळ्याची चाहूल लागताच बंद पडतात how to increase borwell water

यावरच उपाय म्हणून आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या सोलापूरचा तरुण खनिज अभियंत्याच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अस तंत्रज्ञान. या तरुण अभियंत्याने शोधून काढलेल आहे.बंद असलेला बोरवेल जीवंत करणार तंत्रज्ञान 

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असण्याऱ्या या तंत्रज्ञानाची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतली आहे. विशाल बगले असे या तरुण खनिज अभियंत्याच नाव आहे. विशाल बगले या तरुणाची दखल केंद्र सरकारमधील मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी घेऊन विशाल ची स्तुति सुद्धा केली आहे. ‘केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञान’

शेतातील बोअरवेल बंद पडणे किंवा पानी कमी येणे यावर उपाय म्हणून विशाल चे केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञान. विशाल बगले

काय आहे केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञान?

केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञान खनिज तेल आणि पेट्रोलियम इंडस्ट्रीमद्धे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. विशाल बगले हे स्वता खनिज अभियंता असल्यामुळे त्यांनी वेगवेगळे केमिकल गोळा करून केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञानाद्वारे बोअरवेल मध्ये पानी वाढवण्याकरीता उपयोगात आणले असता त्यांना यामध्ये यश मिळाले.”Vishal Bagle”

 विशाल बगले यांच्यामते ज्या बोअरवेल ला पानी कमी आहे तिथे प्रक्रिया केली असता त्या बोअरवेलमध्ये 100% पर्यन्त पानी वाढल्याच निदर्शनास आले. सोबतच बंद पडलेल्या बोअरवेलमध्ये ही प्रक्रिया केली तिथ सुद्धा 80% पर्यन्त बोअरवेल पुनः सुरू झाले आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर 6 दिवसापासून ते 1 महिन्यापर्यंत पानी वाढल्याचे दिसून आले आहे असे सुद्धा विशाल बगले यांनी सांगितले. (बोरपूनर्भरण) 

बोअरवेल वर ही प्रक्रिया करण्यासाठी साधारण 7000/- ते 12000/- पर्यन्त खर्च येतो. सोबतच ही सर्वात सोपी आणि विज्ञान निष्ठ पद्धत असल्याच विशाल बगले यांनी सांगितले.[बंद असलेला बोरवेल जीवंत करणार तंत्रज्ञान]

Leave a Comment