Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! नुकसान भरपाई संदर्भातला दूसरा gr आला | फक्त या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाईचा निधी

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Ativrushti-Nuksan-Bharpai-Yadi-2023
Ativrushti-Nuksan-Bharpai-Yadi-2023


 Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! नुकसान भरपाई संदर्भातला दूसरा gr आला | फक्त या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाईचा निधी 

Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 

राज्यात गेल्या मार्च 2023 मध्ये 4 ते 8मार्च व 16 ते 19 मार्च दरम्यान विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . ‘नुकसान भरपाई 2023’ 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागीय आयुक्तांकडून त्या संदर्भातले प्रस्ताव सुद्धा मागवून घेतले होते. 

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2023 

त्यानुसार 10 एप्रिल 2023 रोजी राज्य सरकारने शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये इतका निधी शासन निर्णय काडून वितरित केला आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई लिस्ट 2023″

यापैकी काही जिल्ह्यांना नुकसान भरपाईचा निधी मिळायचा होता तर त्यासाठी काल दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय काढून 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपये इतका निधी वितरणासाठी मंजूरी देण्यात आली आहे.Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 

⁕ नागपूर – 907.46 लाख रुपये 

⁕ भंडारा – 21.81 लाख रुपये 

⁕ गोंदिया – 25.40 लाख रुपये 

⁕ चंद्रपूर – 54.31 लाख रुपये 

⁕ गडचिरोली – 178.05 लाख रुपये 

⁕ ठाणे – 115.60 लाख रुपये 

⁕ पालघर – 1150.80 लाख रुपये 

⁕ रायगड – 261.37 लाख रुपये 

⁕ सिंधुदुर्ग – 3.72 लाख रुपये 

Leave a Comment