Bhendwal Bhavishyavani 2023 | बहुप्रतीक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर ! कसं राहणार पीकपाणी, पाऊस, देशावर संकट असणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Bhendwal-Bhavishyavani-2023
Bhendwal-Bhavishyavani-2023

Bhendwal Bhavishyavani 2023 

बहुप्रतीक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर ! कसं राहणार पीकपाणी, पाऊस, देशावर संकट असणार

बुलढाणा जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित भेंडवळची घटमांडणीकडे अख्या राज्याचे लक्ष्य लागून होते. 350 वर्षा ची परंपरा लाभलेल्या या भेंडवळच्या घटमांडणीची काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यदयाच्या वेळी घटमांडणी करण्यात आली आहे. 

घटमांडणीत वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील शेतकरी आपल्या पिकप[न्याच नियोजन करत असतात. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

भेंडवळ भाकीत 2023 

या घटमांडणीत पाऊस, पीकपाणी, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण या संदर्भातला वेध घेणारा अंदाज वर्तविण्यात आला आहे.’Bhendwal Bhavishyavani 2023′  

भेंडवळ घटमांडनिच्या भाकीतानुसार यावर्षी 

⁕ जून महिन्यामध्ये पाऊस कमी असणार आहे. 

⁕ जुलै महिन्यामध्ये साधारण पाऊस असणार आहे. 

⁕ ऑगस्ट महिन्यात प्रचंड पाऊस असणार आहे. परिणामी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.भेंडवळची भविष्यवाणी 2023 

⁕ सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असणार आहे, परंतु अवकाळी पाऊस होऊन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Buldhana Bhendwal Bhavishyavani 2023

पिकांच्या बाबतीत केलेल्या भाकीतानुसार गहू, ज्वारी, तांदूळ आणि यांसारखे इतर पिके साधारण असेल तर तीळ, बाजरी हे पिके साधारण येतील पण यांची नासाडी होणार.”भेंडवळ घटमांडणी 2023″ 

देशाचा राज्य कायम असणार, राजाला विविध अडचणीचा सामान्य करावा लागणार. यावर्षीच्या घटमांडणीत विंचू निघाल्याने देशात रोगराईचे प्रमाण राहण्याचा सुद्धा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Leave a Comment