Heavy Rainfall Alert In Maharashtra | पुढचे 24 तास महाराष्ट्रातील या जिल्ह्यासाठी धोक्याचे, इथे मुसळधार पावसाला सुरुवात

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Heavy-Rainfall-Alert-In-Maharashtra
Heavy-Rainfall-Alert-In-Maharashtra


Heavy Rainfall Alert In Maharashtra | पुढचे 24 
तास महाराष्ट्रातील या जिल्ह्यासाठी धोक्याचे, इथे मुसळधार 
पावसाला सुरुवात 



आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

राज्यात तापमान वाढत असताना
दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. पुढील 24 तासात (8 एप्रिल 2023) राज्यातील बहुतांश
जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज हवामान विभागाने
व्यक्त केला आहे.Heavy Rainfall Alert In Maharashtra


 मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे
नुकसान झाले होते.आणि आता सुद्धा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आज दिवसभरात राज्यातील काही ठराविक ठिकाणी वादळी पाऊस पन बघायला मिळाला आहे. 

पंजाब डख हवामान अंदाज

पुढील 24 तासात कुठे पडणार पाऊस ?


हवामान खात्याच्या मते बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, लातूर, धाराशिव, बीड, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार. या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटिचा इशारा दिला आहे. “Havaman Andaj Today”

हवामान अंदाज महाराष्ट्र 


बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत असल्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण आहे, पुढील 3 दिवस राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे  

Leave a Comment