Heavy Thunderstrom Alert | आज 26 एप्रिल रोजी राज्यातील या 13 जिल्ह्यांना हवामान खात्याचा वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Heavy-Thunderstrom-Alert
Heavy-Thunderstrom-Alert

Heavy Thunderstrom Alert 

 आज 26 एप्रिल रोजी राज्यातील या 13 जिल्ह्यांना हवामान खात्याचा वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा 

राज्यात अवकाळी पावसाची मालिका सुरूच आहे. काल राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासोबत गारपिट सुद्धा झाली आहे.IMD Rain Alert 

यापूर्वीच हवामान खात्याने राज्यात गारपिट व मुसळधार पाऊस होण्यासंदर्भातला अंदाज दिला होता, काही जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला होता.Panjabrao Dakh Havaman Andaj’ 

Thunderstrom Alert

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 26 एप्रिल रोजी राज्यातील 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट व इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये आज वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व या जिल्ह्यांमध्ये जोरदार गारपिट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ऑरेंज अलर्ट दिलेले जिल्हे 

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा.पंजाब डख अंदाज 

येलो अलर्ट दिलेले जिल्हे 

चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, लातूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.havaman andaj today”

Leave a Comment