IMD Rain Alert | राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम, 18 ते 21 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधारेचा इशारा.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

IMD-Rain-Alert-18-to-21-April-2023
IMD-Rain-Alert-18-to-21-April-2023


 IMD Rain Alert

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम, 18 ते 21 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधारेचा इशारा.

राज्यातील तापमानाचा पारा कमालीचा वाढलेला आहे. यासोबतच राज्यात वादळी पावसासह गारपीटीचा जोर ही कायम आहे. राज्यातील कमाल तापमानात कमालीची वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा असह्य होत आहे.IMD Rain Alert 

 

हवामान अंदाज महाराष्ट्र

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

राज्यातील विविध जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा चाळीशी पार झाला आहे. त्यामुळे उकाड्यात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये 18 ते 21 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासाह गारपिटिचा इशारा देण्यात आला आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj’ 

कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ? 

आज दिनांक 18 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, हिंगोली, परभणी, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासोबत गारपिट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.havaman andaj today” 

उद्या 19 एप्रिल रोजी वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.पंजाब डख अंदाज 

तर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. 

Leave a Comment