IMD-Rain-Alert |
12 एप्रिल 2023 आज हे 3 जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला हवामान खात्याचा अतिदक्षतेचा इशारा | जोरदार वादळी वाऱ्यासाह गारपिटिचा अंदाज.
हवामान अंदाज महाराष्ट्र
राज्यात अवकाळी पावसाच तयार झालं आहे. हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार आज आणि उद्या राज्यात गारपीटिचा इशारा दिला आहे. यामध्येच आज दिवसभरासाठी राज्यातील 3 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.IMD Rain Alert
आता फळ बागायतदार वगळता शेतात ( हरभरा, गहू इ.) पिकांची काढणी झाल्यामुळे काही शेतकऱ्ऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. मात्र जर गारपिट झाली तर बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.’Panjabrao Dakh Havaman Andaj‘
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग इ. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासाह गारपिट होण्याचा अंदाज वर्तवीला आहे.
तर गडचिरोली, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडार, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, लआतुर, सोलापूर, सांगली, पालघर, ठाणे, रायगड व मुंबई या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे.”havaman andaj today”
सोबतच परभणी, नांदेड, हिंगोली या अलर्ट दिलेला नसला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.पंजाब डख अंदाज