![]() |
Nuksan-Bharpai-Yadi-2023 |
Nuksan Bharpai Yadi 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मार्च 2023 मध्ये गारपिट व अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार | नुकसान भरपाई यादी 2023
Nuksan Bharpai Yadi 2023
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहेत सोबतच फळ बागायतदारांचे सुद्धा खूप मोठे नुकसान झाले आहे.
याच कालावधीत राज्याच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुद्धा चालू होते दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे विरोधी पक्षाने हा प्रश्न लावून धरला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.Nuksan Bharpai Yadi 2023
नुकसान भरपाई यादी 2023
याच कालावधीत राज्यातील शासकीय कर्मचारी पण संपावर गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हायला विलंब झाला.
दरम्यान मार्चमधील गारपिट व अवकाळी पावसामुळे शेती, फळ पिकांच्या बाधित क्षेत्राचे बहुतांश जिल्ह्यातील एकूण 1 लाख 99 हजार 486 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ‘अतिवृष्टि नुकसान भरपाई 2023‘
Nuksan Bharpai List 2023
निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार केले असून तत्काळ निधी वितरणाला मंजूरी दिली जाईल अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. त्यामुळे लवकरच अवकाळी पाऊस व गारपिट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत मिळणार आहे. “नुकसान भरपाई यादी महाराष्ट्र”