Panjabrao-Dakh-Havaman-Andaj-For-April-And-May-Month
![Panjabrao-Dakh-Havaman-Andaj-For-April-And-May-Month Panjabrao-Dakh-Havaman-Andaj-For-April-And-May-Month](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqbcqff-oEr_2_6u178p4uqJX5YK2o3e_O7s4qIo8A4gEKj4GrTZz8lmnvb2bEM5fffmq0F-PoKRnJ5gpbJXRgzbQJ3v-uHRMbrfsHlezs-h-V-XU2Fk3KgeCVbskbsNqQNzBub5xcSNLHw3aY2Jpu6WGQRSRg_xece-11t_3hpl9mxJXWByfu4GvZsg/w320-h160/Panjabrao-Dakh-Havaman-Andaj-For.png)
Panjabrao Dakh Havaman Andaj For April And May Month
राज्यात एप्रिल ते मे महिन्यात पुनः अवकाळी चे थैमान पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज
पंजाबराव डख यांनी चालू एप्रिल महिण्यासंदर्भात तसेच मे महिन्यात सुद्धा पावसाचा व गारपिट होण्याचा अंदाज वर्तवीला आहेत. हवामान अंदाज
पंजाबराव डख हवामान अंदाज
पंजाबराव डख यांच्या मते राज्यातील काही भागामध्ये दिनांक 19, 20, 21 एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील असा अंदाज दिला आहे.havaman andaj today
✅राज्यात 25, 26, 27 एप्रिल रोजी काही भागात पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज‘Panjabrao Dakh Havaman Andaj’
✅28, 29 एप्रिल दरम्यान राज्यात काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाजPanjabrao Dakh Havaman Andaj
सोबतच मे महिन्यामध्ये राज्यात 6, 7, 8 मे दरम्यान परत विविध जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवीला आहे.
एप्रिल व मे महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस चालूच राहणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा काढून घेऊन त्याची योग्य साठवणूक करावी असं सुद्धा पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. “Panjabrao Dakh Havaman Andaj”