![]() |
Panjabrao-Dakh-Monsoon-Andaj-2023 |
Panjabrao Dakh Monsoon Andaj 2023
महाराष्ट्रात या तारखेला येणार मान्सून ,पंजाब डख यांचा अंदाज | Panjabrao Dakh Havaman Andaj
आला आहे आता शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांचा मान्सून 2023 संदर्भातला अंदाज. पंजाबराव डख यांनी वेळोवेळी दिलेले अंदाज आणि त्यानुसार झालेला पाऊस यामुळे शेतकरी पंजाबराव डख यांच्या अंदाजांची वाट बघत असतात. Panjabrao Dakh Havaman Andaj
पंजाबराव डख हवामान अंदाज
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी महाराष्ट्रामद्धे 8 जून ला मान्सून चे आगमन होईल . सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामद्धे 22 जून पर्यन्त मान्सून पोहोचणार.‘Monsoon Andaj 2023’
पंजाब डख यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या पेरण्या 27 तर 30 जून पर्यन्त होणार, ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या या कालावधीत होणार नाहीत त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलै महिन्याच्या पहिल्या पंढरवाड्यात पूर्ण होतील असा अंदाज डख यांनी यावेळी वर्तवीला आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
यावर्षीचा पाऊस जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात अधिक असणार . तर जुलै च्या तुलनेत आगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अधिक पाऊस राहणार असं डख यांनी सांगितल. मान्सून 2023
पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार यावर्षीचा मान्सून देखील 2022 सारखाच पाऊस देईल. यंदा 2022 सारखाच पाऊस असल्याने कृष्णा नदी काठावर यावर्षीही महापूर येण्याची शक्यता असल्याचा दावा डख यांनी केला आहे. “हवामान अंदाज “