Namo-Shetkari-Sanman-Yojana
Namo Shetkari Sanman Yojana
मे महिन्याच्या या तारखेला मिळणार मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता ! पण त्यासाठी या प्रमुख 3 गोष्टींची पूर्तता करणे बंधनकारक
Namo Shetkari Sanman Nidhi :- शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना शेती निविष्ठा खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना सुरू केली. याच धर्तीवर महाराष्ट सरकारने ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ सुरू केली आहे.’Namo Shetkari Yojana’
नमो शेतकरी सन्मान योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना 4 महिन्यातून एकदा 2000/- रुपये असे वर्षाकाठी 6000/- रुपये मिळणार आहे. यामध्ये आयकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.नमो शेतकरी योजना
नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला (Namo Shetkari Sanman Yojana) हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात त्या बँक खात्याला आधार नंबर व मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधि योजना
नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी या बाबींची पूर्तता आवश्यक :-
✅ 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नवे शेतजमीन आहे तेच पात्र असणार
✅ नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायशी करणे गरजेचे.
✅ लभार्थीने त्याच्या नाववरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी.
✅ बँक खात्याला आधार नंबर व मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक. “Namo Shetkari Sanman Nidhi Yojana”
कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान
योजनेचा लाभ मिळणार
पीएम किसान योजनेतील लभार्थीच नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र असतील, ज्या शेतकरी लभार्थीनी त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक केलेले नाही, त्या शेतकऱ्यांनी तत्काळ लिंक करून घ्यावे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता मेअखेरीस किंवा जुलैमध्ये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे असं कृषि आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले आहे.