Cyclone Mocha Update | मोचा चक्रीवादळाचा राज्याला तडाखा बसणार का ? चक्रीवादळाचे मार्गक्रमण कुठल्या दिशेने असणार | Indian Meteorological Department

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Cyclone-Mocha-Update
Cyclone-Mocha-Update


 Cyclone Mocha Update 

 मोचा चक्रीवादळाचा राज्याला तडाखा बसणार का ? चक्रीवादळाचे मार्गक्रमण कुठल्या दिशेने असणार | Indian Meteorological Department 

राज्याला गेल्या मार्च महिन्यापासून अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय, बहुतांश जिल्ह्यात गारपिट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.‘IMD Rainfall Alert’ 

अशातच आता राज्याला मोचा चक्रीवादळाचा तडाखा बसतोय की काय अशी चिंता शेतकाऱ्यांसमवेत राज्यातील जनतेला लागली आहे. 

दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या मोचा चक्रीवादळ कुठे आहे ? अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाब तयार झाला असून त्या कमी दाबाचे रूपांतर आज 10 मे रोजी चक्रीवादळामद्धे होण्याचा अंदाज वर्तवीला आहे. सोबतच राज्यात उकाड्यात वाढ झाल्याने राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.मोचा चक्रीवादळ 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

काल दिनांक 9 मे रोजी राज्यातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुद्धा झाला आहे. 

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट 

प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मोचा चक्रीवादळाचा राज्याला कुठलाही धोका नाही. पण वारा खंडित प्रणालीमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  “Indian Meteorological Department”

 चक्रीवादळाचे मार्गक्रमण कुठल्या दिशेने असणार ?

✅ 10 मे ला बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात ही प्रणाली चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. 

✅ त्यानंतर उत्तर आणि वायव्येकडे 11 मे पर्यन्त हे चक्रीवादळ प्रवास करेल.panjabrao dakh havaman andaj 

✅ त्यानंतर चक्रीवादळ आपला मार्ग बदलून हळूहळू बांग्लादेश आणि म्यानमारच्या किनाऱ्याकडे ईशान्य दिशेने जाण्याची शक्यता आहे. 

Leave a Comment