आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
IMD Premonsoon Alert
आजपासून राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार; बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट.
राज्यात मागील काही दिवसापासून उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. बहुतेक ठिकाणी तापमानाचा पारा 45 अंश सेल्शियस च्या वर गेलेले आहे. पण आता या उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना सुटका मिळण्याची शक्यता आहे.IMD Rain Alert
कारण हवामान खात्याने पुढील 4 दिवस मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.‘Panjabrao Dakh Havaman Andaj’
हवामान अंदाज महाराष्ट्र
आज दी. 21 मे 2023 रोजी राज्यातील गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. IMD Premonsoon Alert
उद्या 22 मे 2023 रोजी चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
दिनांक 23 मे 2023 रोजी संपूर्ण विदर्भात (पंजाब डख अंदाज) पावसाची शक्यता आहे, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.“havaman andaj today”